कोई बडा खेला होने वाला है! महाराष्ट्र नाही तर दिल्ली केंद्रस्थानी, संजय राऊत यांचे सूचक विधान

दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. गुरुवारी होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे एनडीएतील घटकपक्षांचीही बैठक होत आहे. तसेच शहासेनेचे एकनाथ शिंदे यांनीही आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत धाव घेतली आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी मोठे … Continue reading कोई बडा खेला होने वाला है! महाराष्ट्र नाही तर दिल्ली केंद्रस्थानी, संजय राऊत यांचे सूचक विधान