संजू सलामीऐवजी मध्यक्रमात खेळणार

हिंदुस्थानचा यष्टिरक्षक आणि सलामीवीर असलेला संजू सॅमसन आशिया कपमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. केरळ क्रिकेट लीगमध्ये कोच्चि ब्लू टायगर्ससाठी त्याने सलामीऐवजी मध्यक्रमात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याने आशिया कपसाठी घेतला आहे. आशिया कपसाठी संजूला 15 सदस्यांमध्ये स्थान असले तरी अंतिम 11 खेळाडू न खेळवणे कठीण आहे. कारण सलामीला अभिषेक शर्मासह शुभमन गिल उतरणार … Continue reading संजू सलामीऐवजी मध्यक्रमात खेळणार