संजूचा राजस्थान रॉयल्सला लवकरच रामराम, आकाश चोप्राचा खळबळजनक दावा

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीमध्ये मेगा लिलावापूर्वी खेळाडूंच्या रिटेन आणि रिलीज प्रक्रियेत कर्णधार संजू सॅमसनची महत्त्वपूर्ण भूमिका होती. मात्र आता तोच संघासोबत राहणार नाही, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संघात आधीच संजू आणि यशस्वी जैसवाल हे दोन सलामीवीर असून, ध्रुव जुरेलला वरच्या क्रमांकावर खेळवण्याची योजना आहे. त्यात वैभव सूर्यवंशी चांगल्या फॉर्मात असल्याने सलामीच्या जागेवर तिढा … Continue reading संजूचा राजस्थान रॉयल्सला लवकरच रामराम, आकाश चोप्राचा खळबळजनक दावा