पुण्यनगरीत अवतरली ‘पंढरी’! हरिनामाच्या गजरानं शहरातील प्रमुख पेठा गजबजल्या

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधिलिया ।। हरि मुखें ह्यणा हरि मुखें ह्मणा । पुण्याची गणना कोण करीं ।। पुण्यनगरीत जणू ‘पंढरी’च अवतरली आहे. शहराच्या पेठा-पेठांमधून ‘माउली… माउली… हरि मुखे म्हणा… जय हरि विठ्ठल…’ असे शब्द ऐकू येताहेत. अर्थातच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली आणि जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुक्कामी … Continue reading पुण्यनगरीत अवतरली ‘पंढरी’! हरिनामाच्या गजरानं शहरातील प्रमुख पेठा गजबजल्या