श्रीक्षेत्र जेजुरीत माउलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण
सासवडमधील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउलींच्या पालखी सोहळा आज जेजुरीत मुक्कामासाठी दाखल झाला. माउलींचा पालखी सोहळा जेजुरीत पोहोचताच ‘ज्ञानोबा माउली, तुकाराम’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करण्यात आला. यावेळी माउलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांनी पहाटेपासून सकाळपासूनच खंडोबाच्या दर्शनासाठी गडावर गर्दी केली होती. माउलींचा पालखी सोहळा जेजुरीत येणार म्हणून खंडोबाच्या … Continue reading श्रीक्षेत्र जेजुरीत माउलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed