एक जरी आरोपी सुटला तरी टोकाचे पाऊल उचलणार, धनंजय देशमुखांचा सरकारला इशारा

संतोष देशमुख यांच्या हत्येला 75 दिवसांचा कालावधी उलटून गेला. अद्यापही एक आरोपी फरार आहे. त्यातच सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची झालेली भेट बीड जिल्हावासीयांना अस्वस्थ करणारी आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले, पहिल्या दिवसापासून मनोज जरांगे– पाटील आमच्यासोबत आहेत. आमचे गाव आमच्यासोबत आहे. या प्रकरणात एक जरी आरोपी सुटला … Continue reading एक जरी आरोपी सुटला तरी टोकाचे पाऊल उचलणार, धनंजय देशमुखांचा सरकारला इशारा