जाडेजाचे पुनरागमन; सारांश जैन नवीन चेहरा; श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

श्रीलंका दौऱ्यासाठी अखेर मंगळवारी टीम इंडियाची घोषणा झाली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते मध्य प्रदेशच्या अनुभवी अष्टपैलू सारांश जैनच्या पहिल्याच कसोटी निवडीने. वयाच्या 33व्या वर्षी कसोटी संघात स्थान मिळालेल्या सारांशला सातत्य, संयम आणि जिद्दीची अखेर पावती मिळाली. दुसरीकडे विश्रांतीनंतर रवींद्र जाडेजाचे पुनरागमन झाल्याने हिंदुस्थानचा कसोटी संघ अधिक संतुलित झाला आहे. …तरीही उशिरा मिळाली संधी! … Continue reading जाडेजाचे पुनरागमन; सारांश जैन नवीन चेहरा; श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा