हिंदुस्थानचा उंच उडीपटू सर्वेश कुशारेने 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. सर्वेशने उंच उडी स्पर्धेत 2.25 मीटरची उडी मारली, पण त्याचे सुवर्णपदक थोडक्यात गमावले. पण असे असूनही सर्वेश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानसाठी रौप्यपदक जिंकणारा पहिला उंच उडीपटू ठरला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाला गौरव मिळवून देणारा सर्वेश कुशारे हा नाशिकचा. वडील नाशिकमध्ये शेतकरी सर्वेश महाराष्ट्रातील … Continue reading महाराष्ट्राच्या सर्वेशने रचला राष्ट्रकुलमध्ये इतिहास; घरात गरिबी, वडील शेतकरी, पण सैन्यात आला अन् आयुष्यच बदललं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed