Operation Sindoor – पाकिस्तानच्या उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसचे सॅटेलाईट फोटो आले समोर; धावपट्टी, इमारती बेचिराख

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतले आणि पाकिस्तान, पीओकेमध्ये घुसून कारवाई केली. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे हल्ले परतवून लावत हिंदुस्थानने पाकिस्तानच्या एअरबेसवर प्रतिहल्ला केला. हिंदुस्थानने पाकिस्तानचे जवळपास 11 एअरबेस उद्ध्वस्त केले. यात सरगोधा, नूरखान, भोलारी, जकोबाबाद, सुक्कूर, रहीम यार खान या प्रमुख एअरबेसचाही … Continue reading Operation Sindoor – पाकिस्तानच्या उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसचे सॅटेलाईट फोटो आले समोर; धावपट्टी, इमारती बेचिराख