आखातातील देशांमध्ये अजूनही हल्ले सुरू आहेत. एका प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, या हल्ल्यात सौदी अरेबियातील एक अत्यंत महत्त्वाची कच्च्या तेलाची पाईपलाईन लक्ष्य करण्यात आली. त्यामुळे या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आता हे काम बराच काळ चालेल त्यामुळे पुढील काही आठवडे ही पाईपलाईन बंद राहील. दरम्यान, सौदी अरेबियाची तेल निर्यात आणखी अडचणीत … Continue reading ड्रोन हल्ल्यामुळे सौदी अरेबियाची पाईपलाईन पुढील काही आठवडे बंद राहणार, कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात आणखी अडचणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed