हिंदुस्थानी क्रिकेटसाठी शुभसंकेत! सौरभ गांगुलीवर अभिनंदनाचा वर्षाव

सौरभ गांगुली ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदावर विराजमान होणार हे निश्चित झाल्यानंतर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.