स्वा. सावरकरांना देशद्रोही म्हणणार्‍या राहुल-सोनियांच्या चौकशीचे आदेश

868

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘देशद्रोही’ असा उल्लेख करणार्‍या काँगेस नेते राहुल गांधी आणि काँगेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करण्याचे आदेश भोईवाडा महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी पोलिसांना दिले. गांधींच्या ट्विटमुळे आपल्या आजोबांची बदनामी झाली असा आरोप करत सावकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या