Photo – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो पणजी झाल्या आहेत.

1

सायरा बानो यांची नात साएशा सहगलच्या घरी कन्या रत्नाचे आगमन झाले आहे.

2

साएशा आणि दक्षिणेकडील अभिनेता आर्या या दोघांचा 2019 साली विवाह झाला होता. दोघांच्या वयात 17 वर्षांचं अंतर आहे.

3

साएशा ही सायरा बानो यांच्या भावाची मुलगी शाहीन आणि दिग्दर्शक सुमित सहगल यांची मुलगी आहे.

4

साएशा ही देखील अभिनेत्री असून ती ‘शिवाय’ चित्रपटात अजय देवगणसोबत दिसली होती.

5

आपली प्रतिक्रिया द्या