चीनने जमीन हडपली हे तुम्हाला कसं कळलं? सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधी यांना सवाल

‘‘चीनने हिंदुस्थानची 2 हजार वर्ग चौरस किलोमीटर जमीन हडपली हे तुम्हाला कसे कळले? तुम्ही तिथे गेला होतात का? तुमच्याकडे याचा पुरावा आहे का?’’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केला. ‘‘चीनने आपला भूभाग बळकावला आहे. आपले 20 जवान मारले गेले, असा दावा राहुल यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या दरम्यान केला होता. त्यावरून … Continue reading चीनने जमीन हडपली हे तुम्हाला कसं कळलं? सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधी यांना सवाल