जात पडताळणी समित्याच रद्द करा; मनोज जरांगेंची मागणी, मराठा आरक्षणासाठी 11 वे उपोषण सुरू

मराठा-कुणबी प्रमाणपत्रे दिल्यानंतर जात पडताळणी समित्यांमध्ये ही प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात असल्याचा गंभीर आरोप करत त्या समित्या बरखास्त करा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज केली. मनोज जरांगे यांनी आज शनिवारी आंतरवाली सराटीत 11वे उपोषण सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी संघर्ष करत असल्याचे सांगत ही शेवटची आणि निर्णायक लढाई आहे. … Continue reading जात पडताळणी समित्याच रद्द करा; मनोज जरांगेंची मागणी, मराठा आरक्षणासाठी 11 वे उपोषण सुरू