चेहऱ्याला तजेला आणण्यासाठी ‘या’ फळांचा उपयोग करा, वाचा

गणपतीनंतर विविध सणा समारंभांना सुरुवात होते. सण समारंभ येणार म्हटल्यावर, महिलांची पार्लरमध्ये जाण्याची लगबग सरु होते. पार्लरमध्ये जाऊन आपण त्वचेची काळजी घेण्यसाठी नानाविध उपाय करतो. यामुळे खिशाला तर भूर्दंड पडतोच. शिवाय अनेकांना पार्लरमधील ट्रिटमेंटही सहन होत नाहीत. यापेक्षा आपण काही घरगुती उपायांनी आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकतो. फळांचे मास्क हे आपल्या चेहऱ्यासाठी खूप महत्त्वाचे मानले … Continue reading चेहऱ्याला तजेला आणण्यासाठी ‘या’ फळांचा उपयोग करा, वाचा