Raja Raghuvanshi Case – घटनेची पुनरावृत्ती सोनमवर पडली भारी; राजा रघुवंशी हत्येत वापरलेले दुसरे हत्यारही जप्त

मध्य प्रदेशमधील इंदूर येथील राजा रघुवंशी हत्याकांडमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान या हत्येच्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याआधी राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिने हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली होती. आता राजाच्या हत्येसाठी वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांचाही तपास लागला आहे. या हत्याकांडचा तपास ज्या एसआटीकडे सोपवण्यात आला होता त्यांनी आता हत्येत वापरलेले … Continue reading Raja Raghuvanshi Case – घटनेची पुनरावृत्ती सोनमवर पडली भारी; राजा रघुवंशी हत्येत वापरलेले दुसरे हत्यारही जप्त