पहलगाम हल्ल्यानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, RAW च्या माजी प्रमुखांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक

पहलगम हल्ल्यानंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एक मोठी बातमी समोर आली. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात (एनएसएबी) मोठे बदल केले आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ पुर्नगठीत केले आहे. … Continue reading पहलगाम हल्ल्यानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, RAW च्या माजी प्रमुखांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक