दुबईत नव्हे, तर अमेरिकेत मिळतंय स्वस्तात सोने; ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, स्वित्झलँडमध्येही कमी दर

जगात सर्वात स्वस्त सोने दुबईत मिळते अशी आपली समज आहे. पण दुबईपेक्षा स्वस्त सोने इतर देशांमध्ये आहे, हे सध्याच्या दरांवरून दिसतंय. अमेरिकेत सोने सध्या जास्त स्वस्त आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका देश हा सोने खरेदीसाठी परवडणारा देश ठरला आहे. अमेरिकेत 24 कॅरेट सोने 8586 रुपये प्रति ग्रॅम दराने तर 22 कॅरेट सोने प्रति … Continue reading दुबईत नव्हे, तर अमेरिकेत मिळतंय स्वस्तात सोने; ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, स्वित्झलँडमध्येही कमी दर