ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब फुटला, शेअर बाजार हादरला; सेन्सेक्स 350, निफ्टी 150 अकांनी घसरला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लादला. त्याचा परिणाम गुरुवारी शेअर बाजारावर दिसून आला. प्री मार्केट सेशनपासूनच बाजारात मोठी घसरण दिसून आली. प्री मार्केट सेशनमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 850 तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 350 अंकांनी घसरला होता. त्यामुळे बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Continue reading ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब फुटला, शेअर बाजार हादरला; सेन्सेक्स 350, निफ्टी 150 अकांनी घसरला