Air India Plane Crash – सात एजन्सीज करणार अपघाताची चौकशी, 270 मृतदेह हाती; सातजणांची ओळख पटली
अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेमागचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. या अपघाताने अवघा देश सुन्न झाला असून मृतांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने सारेच हेलावून गेले आहेत. छिन्नविच्छिन्न झालेले 270 मृतदेह आतापर्यंत हाती लागले असून त्यातील सात जणांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 11 जणांचा समावेश आहे. दरम्यान, एनआयए, डीजीसीए, ब्रिटनची आयबा यासह सात एजन्सी चौकशी करणार आहेत. डॉक्टरांच्या … Continue reading Air India Plane Crash – सात एजन्सीज करणार अपघाताची चौकशी, 270 मृतदेह हाती; सातजणांची ओळख पटली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed