दीड महिन्यापासून पाऊस नाही… खरीप पिके करपली… पिण्यासाठीही पाणी मिळेना; मराठवाड्यात भीषण दुष्काळ, मंत्रिमंडळ बैठकीत चिंता

रानोमाळ पसरलेली भयाण शांतता… चारा-पाण्याअभावी बाजाराच्या वाटेला लागलेली जनावरे… आटलेले पाणवठे… बाजारपेठांना आलेली मरणकळा… आभाळाकडे लागलेल्या भकास नजरा… भीषण दुष्काळाने मराठवाड्याची अशी दैना मांडली आहे. पावसाने तर जणू मराठवाड्याशी सात जन्माचे वैर साधले आहे. दीड महिन्यापासून आकाशातून थेंबही न पडल्याने सोनं पिकवणाऱ्या जमिनीवरील सोयाबीन करपले, कापूस खुरटला. मका, तूर, मूग, उडदानेही माना टाकल्या. काय करावे, … Continue reading दीड महिन्यापासून पाऊस नाही… खरीप पिके करपली… पिण्यासाठीही पाणी मिळेना; मराठवाड्यात भीषण दुष्काळ, मंत्रिमंडळ बैठकीत चिंता