लॉकडाऊनमध्ये मिळत होती दहा हजारात रुम, दारू आणि कॉलगर्ल, पोलिसांनी उघडकीस आणले सेक्स रॅकेट

15810

लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी रांगा लागलेल्या असताना बिहारमध्ये 10 हजारात दारू, खोली आणि कॉलगर्ल उपलब्ध करून दिली जात होती. पोलिसांनी तिथलं एक मोठं सेक्स रॅकेट छापामारी करून उघडकीस आणलं आहे. बिहारमध्ये दारूबंदी असतानाही दारू मिळत होती. लॉकडाऊन असतानाही सजहपणे खोली मिळत होती आणि शरीरविक्रय करणाऱ्या तरुणी पुरवल्या जात होत्या. यामुळे ही बातमी ऐकल्यानंतर तिथे अनेकांना धक्का बसला आहे.

इम्रान खान यांच्या पहिल्या पत्नीचा गौप्यस्फोट, बेडरूममधील खासगी गोष्टी केल्या सार्वजनिक

बिहारमधल्या पाटणा भागातील पत्रकारनगरात पोलिसांनी एका घरावर छापा मारला. यावेळी त्यांना कॉलगर्ल, दलाल आणि खोलीची देखभाल करणारा नोकर सापडले. छापा पडायच्या आधीच या रॅकेटचा सूत्रधार शिव कुमार फरार झाला होता. जी कॉलगर्ल ताब्यात घेण्यात आली आहे ती कोलकात्याची रहिवासी असल्याचं कळालं आहे.

लॉकडाऊनपासून पतीचा आंघोळीला रामराम, रोज करतो सेक्सची मागणी; पत्नीची पोलिसात तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दलाल त्यांच्या ग्राहकांना व्हॉटसअपवरून कॉलगर्लचे अल्बम पाठवायचे. ग्राहकाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर दलाल पुढची तयारी करायचे. शिव कुमार ग्राहकांकडून आदीच पैसे घ्यायचा. पश्चिम बंगालपासून सिलीगुडीपर्यंतच्या कॉलगर्ल बोलावण्यात येत होत्या. ज्या घर मालकाने त्याच्या घरातील खोल्या सेक्स रॅकेटसाठी भाड्याने दिल्या होत्या त्याचीही पोलीस चौकशी करत आहेत. हा घरमालक देखील पाटण्यातच राहातो असे पोलिसांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या