तुझ्यापेक्षा ‘मजनू भाई’ची पेंटिंग भारी! गौरी खानची चित्रं ट्रोल

1511

बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना पेटींगची खूप आवड आहे. सलमान खानलाही चित्रकला खूप आवडते. त्याने अशी अनेक पेंटिंग्ज बनविली, जी लोक चांगलीच पसंत पडली. लॉकडाउनमध्ये (Lockdown) शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने देखील पेंटिंगचा आनंद घेतला आणि पेंटिंगचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

काही लोकांना तिची पेंटिंग खूप आवडली, मात्र काही लोकांनी तिला खूप ट्रोल केले. काहींनी तिच्या चित्रकलेची तुलना मजनू भाईच्या चित्रकलेशी केली.

लॉकडाउनमध्ये तिने आपला बहुतेक वेळ चित्रकलेत घालवला. गौरी म्हणाली की कला चिकित्सात्मक, एक प्रकारची थेरपी देखील ठरू शकते. याव्यतिरिक्त, तिने आपली दोन एक्रेलिक चित्रे देखील पोस्ट केली आहेत. तिने व्हिडिओदेखील शेअर केला असून ज्यामध्ये देखील ती पेंटिंग्ज करताना दिसत आहे.

तिची पेंटिंग पाहून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोकांनी तिच्या चित्रकलेची तुलना मजनू भाईच्या चित्रकलेशी केली. ‘वेलकम’ या चित्रपटात अनिल कपूरने स्वत: ला एक चांगला चित्रकार मानणार्‍या मजनू भाईची भूमिका केली होती, परंतु लोकांना त्याची पेंटिंगला खरं तर काहीच अर्थ नसतो. ट्विटरवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत …

https://twitter.com/its_badshaHere/status/1282710239356182533?s=19

आपली प्रतिक्रिया द्या