Shahi Paneer Recipe – रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी शाही पनीर बनवा घरच्या घरी, पाहुणेही विचारतील याची रेसिपी

शाही पनीर ही ढाब्यात किंवा रेस्टॉरंटमध्ये सर्वात जास्त ऑर्डर केलेल्या पनीर भाज्यांपैकी एक आहे. अनेकजण शाही पनीर घरी बनवण्याचा प्रयत्न करतात. परंतु रॅस्टाॅरंटसारखी चव मात्र येत नाही. खूप मेहनत करूनही भाजी तुमच्या इच्छेनुसार तयार झाली नाही, तर सर्व मेहनत व्यर्थ जाते. तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर घरी बनवायचे असेल, तर येथे दिलेली रेसिपी एकदा ट्राय … Continue reading Shahi Paneer Recipe – रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी शाही पनीर बनवा घरच्या घरी, पाहुणेही विचारतील याची रेसिपी