शाहीद कपूरच्या घरी आला नवा पाहुणा

शाहीद कपूरने त्याच्याहून १५ वर्षांनी लहान असलेल्या मीरा राजपूतसोबत लग्न केले आहे.

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांना पुत्र प्राप्ती झाली आहे. हे त्यांचे दुसरे मुल असून याआधी त्यांना मिशा ही दोन वर्षांची मुलगी आहे. मीराला बुधवारी संध्याकाळी चार वाजता हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे रात्री तिने बाळाला जन्म दिला. शाहीदने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही.

वेश्यांना कंटाळून शाहीदने बदलले घर

 शाहीद आणि मीरा राजपूतचे २०१५ साली लग्न झाले होते. त्यांची मोठी मुलगी मिशा ही दोन वर्षांची आहे. शाहिद आणि मीराने मिशाचा फोटो शेअर करून त्यासोबत ‘मोठी बहिण’ अशी कॅप्शन देत मीराच्या प्रेग्नेन्सीबाबत सांगितले होते.

‘या’ अभिनेत्याच्या घरी पुन्हा हलणार पाळणा

summary : Shahid Kapoor and Mira Rajput Kapoor blessed with a baby boy