शाहिद समोर मुलगी मीशाचा ‘कठपुतळी’ डान्स

39

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील चॉकलेट हिरो शाहिद कपूरनं आपली छोटी मुलगी मीशा सोबतचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शाहिद कपूरसमोर मीशा कठपुटळी डान्स करताना दिसत आहे.

शाहिद कपूरनं इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘अपने खून के साथ डांस करते हुए’ असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. मुलगी मीशासोबत शाहिदही डान्स करताना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ :

 

आपली प्रतिक्रिया द्या