कोण सगळ्यात हॉट, किआरा, सनी की शमा? इंस्टाग्रामवरच्या न्यूड फोटोशूटमुळे जोरदार चर्चा

hot-photoshoot

अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच चर्चेत असते सध्या चर्चा आहे तिच्या नव्या न्यूड फोटोशूटची. इंटरनेटवर तिचं हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं. एकेकाळी असे फोटोशूट करणं देखील धाडसाचं मानलं जायचं. मात्र आता अशा फोटोशूटची एकप्रकारे स्पर्धाच सुरू झाली आहे. अभिनेत्री अगदी बिनधास्त बोल्ड फोटोशूट करून आपल्या सोशल हँडलवर ते प्रसिद्ध करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या अभिनेत्रींची चर्चा रंगत आहे.

सनी लिओनीनं केलेल्या न्यूड फोटोशूटनंतर आता अभिनेत्री शमा सिकंदरने देखील सनीशी मिळतं जुळतं फोटोशूट केलं आहे. तो फोटो शमानं आपल्या अधिकृत हँडलवर प्रसिद्ध केला आहे. तिचा फोटो देखील इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. शमा या फोटोत एका खिडकीला टेकून उभी आहे. तसंच सनी प्रमाणे ‘हॅट’ने आपलं अंग झाकताना दिसत आहे. तिनं न्यूयॉर्कमध्ये हे फोटोशूट केलं आहे.


View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

व्हाइट बॅकड्रॉप आणि मोकळे केस यामुळे शमाचा अधिकच खास दिसत आहे. तिनं फोटो शेअर करताना ‘ हॅट चा मोसम आहे ‘ अशी कॅप्शन देखील दिली आहे.

शमाच्या एका चाहत्यानं लिहिलं आहे की, तू खूपच सुंदर दिसतेस. तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे की, तू माझी विश्वच हलवून सोडलंय. एका यूझरनं थेट सनीसोबत तुलना करताना, ‘तू सनीपेक्षाही सुंदर आहेस’, असं म्हटलं आहे.

शमा सध्या तिचा बॉयफ्रेंड जेम्स मिलिरॉन याच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये आहे. दोघेही एकमेकांना वेळ देत आहेत. शमानं एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोघेही सूर्यास्ताचा आनंद लूटताना दिसत आहेत.

शमा आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं बेडवर न्यूड फोटोशूट करत तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याचीही खूप चर्चा रंगली होती.

बिकिनी फोटोसाठी देखील शमा ओळखली जाते. ती अंगप्रदर्शनाला बिलकूल घाबरत नाही. तिच्या फोटोंमधून तिचा बिनधास्त वावर पाहायला मिळतो.

जेम्स मिलिरॉन एक उद्योजक आहे. शमा आणि जेम्स गेल्या काही काळापासून एकत्र पाहायला मिळाले आहेत. त्याचे एकत्र फिरतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही मासिकांवर देखील त्या दोघांचे फोटो प्रसिद्ध झाले असून त्याची चर्चाही अनेकदा झाली आहे.

सनी आणि शमा यांच्या आधी अभिनेत्री किआरा अडवाणी हीने देखील न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याचीही चर्चा झाली होती. विशेष म्हणजे किआरा आणि सनी दोघांचं न्यूड फोटोशूट हे डब्बू रत्नानीने केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या