Video – शरद पवार, अरविंद केजरीवाल यांची संयुक्त पत्रकार परिषद

आप’चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मत व्यक्त केले.