सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही, शरद पवार यांचे मोठे विधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदासाठी अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी होकार दिला असून त्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. अजित पवार गटाने शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्ष निवडीसाठी आमदारांची तातडीची बैठक विधान भवनात बोलविली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्यावर त्या सायंकाळी 5 वाजता लोकभवन … Continue reading सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही, शरद पवार यांचे मोठे विधान