नेहरूंचं कर्तृत्व, त्यांचं योगदान याची तुलना होऊ शकत नाही; नेहरूंशी मोदींची तुलना करणाऱ्या नेत्यांचा शरद पवारांनी घेतला समाचार

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळावरून भाजप नेत्यांकडून तुलना सुरू आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला. नेहरूंचं कर्तृत्व, त्यांचं योगदान याची तुलना होऊ शकत नाही, असे म्हणत शरद पवारांनी नेहरूंशी मोदींची तुलना करणाऱ्या नेत्यांवर तोफ डागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त … Continue reading नेहरूंचं कर्तृत्व, त्यांचं योगदान याची तुलना होऊ शकत नाही; नेहरूंशी मोदींची तुलना करणाऱ्या नेत्यांचा शरद पवारांनी घेतला समाचार