मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त…; BMC निवडणुकीवर शरद पवार यांचं मोठं विधान
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. मुंबईत आम्हा सर्वांमध्ये शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ताकद जास्त आहे, असे शरद पवार म्हणाले. माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांनी हे विधान केले. महाविकास आघाडी म्हणून मुंबईत एकत्र लढणार की वेगळे? असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला … Continue reading मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त…; BMC निवडणुकीवर शरद पवार यांचं मोठं विधान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed