फुटीची चिंता करू नका, काही फरक पडत नाही! शरद पवारांचे उद्गार

आपल्या पक्षात फूट पडेल असं काही वाटत नव्हतं पण पडली. जे राहिले आहेत ते विचारांनी राहिले आहेत. उद्या निवडणुका होतील तेव्हा वेगळं चित्र बघायला मिळेल. त्यामुळे फुटीची चिंता करू नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेशी बांधिलकी कायम ठेवली तर काहीही फरक पडत नाही, असे उद्गार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन … Continue reading फुटीची चिंता करू नका, काही फरक पडत नाही! शरद पवारांचे उद्गार