तेव्हा मोदी मला गुजरातला घेऊन जायचे, पण आता…; शरद पवारांचा मोदींवर निशाणा

नाशिकमधील दिंडोरी येथील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. कृषीमंत्री असताना काय केले? असा सवाल मोदींनी केला होता. याला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. मोदी मी काय केले हे विचारतात. पण त्यांचा 10 वर्षांचा अनुभव बघा. ते ज्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते … Continue reading तेव्हा मोदी मला गुजरातला घेऊन जायचे, पण आता…; शरद पवारांचा मोदींवर निशाणा