घोषित आणि अघोषित आणीबाणीत फरक, शरद पवार यांचा सणसणीत टोला
घोषित आणीबाणी आणि अघोषित आणीबाणी यात फरक असतो. हा फरक काय आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पुन्हा सावध राहण्याचा काळ आला आहे, असे परखड मत मांडतानाच आम्ही काय वाट्टेल ती किंमत देऊ, पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील, हा दृष्टिकोण पुढे घेऊन उभे राहू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. … Continue reading घोषित आणि अघोषित आणीबाणीत फरक, शरद पवार यांचा सणसणीत टोला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed