Share Market News – दोन दिवसात कमावले, ते एका तासात गमावले; शेअर बाजारात मोठी घसरण

शेअर बाजारात दोन दिवसांच्या तेजीनंतर शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे दोन दिवसाच्या तेजीत जे कामावले ते शुक्रवारी एका तासात गमावले, अशी शेअर बाजाराची स्थिती झाली आहे. दोन दिवसाच्या तेजीत निर्देशांक जेवढा वधारला होता. शुक्रवारी तेवढाच तो घसरला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सेन्सेक्स ३८९ अंकांनी घसरून ७४,८८३ अंकांवर उघडला. … Continue reading Share Market News – दोन दिवसात कमावले, ते एका तासात गमावले; शेअर बाजारात मोठी घसरण