आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारामध्ये बंपर तेजी पाहायाला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध संपवून लवकरच करार होण्याचे संकेत दिले आहेत. याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असून कच्च्या तेलाच्या किंमतीही प्रति बॅरल 90 डॉलरच्या खाली आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी होताच जागतिक बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे थेट सकारात्मक पडसाद … Continue reading ट्रम्प यांचे एक विधान अन् शेअर मार्केटमध्ये बंपर तेजी; सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची चांदी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed