मस्क यांच्या संपत्तीत 15.3 अब्ज डॉलर्सची घसरण, जिगरी दोस्त दुश्मन बनल्याने आर्थिक फटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती इलॉन मस्क यांच्या दोस्तीचे रूपांतर आत दुश्मनीत झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका इलॉन मस्क यांना बसला आहे. मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली असून अवघ्या एका दिवसात 6.8 टक्के घसरण झाल्याने मस्क यांच्या संपत्तीत 15.3 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. बिग ब्युटिफूल बिल आणल्यामुळे मस्क आणि … Continue reading मस्क यांच्या संपत्तीत 15.3 अब्ज डॉलर्सची घसरण, जिगरी दोस्त दुश्मन बनल्याने आर्थिक फटका