प्रतीकाचे दुर्दैव, शफालीवर देवाची कृपा

प्रतीका रावलच्या दुखापतीने हिंदुस्थानी महिला संघाला मोठा धक्का बसला असला तरी तिच्या जागी आलेली शफाली वर्मा ही संधी देवाची कृपा मानते. अधिकृत राखीव यादीत नाव नसतानाही ती थेट विश्वचषक उपांत्य फेरीच्या संघात सामील झाली आहे. बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या गट-सामन्यात क्षेत्ररक्षण करताना प्रतीकाच्या टाचेला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले आणि ती स्पर्धेबाहेर गेली. त्यावेळी शेफाली सुरतमध्ये हरयाणाची कर्णधार म्हणून … Continue reading प्रतीकाचे दुर्दैव, शफालीवर देवाची कृपा