टीम इंडियाचा डावखुरा खेळाडू आणि गब्बर नावाने परिचित असणाऱ्या शिखर धवन याला सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठवली आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिखर धवन याला ईडीने नोटीस पाठवत चौकशीला हजार राहण्याचे आदेश दिले आहे. याच प्रकरणात याआधी सुरेश रैना याचीही चौकशी झालेली आहे. इडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर धवन याचे ब्रँड एंडोर्समेंट … Continue reading Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed