शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, 60 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

बॉलीवूडची फिटनेस आयकॉन अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा सध्या प्रचंड चर्चेत असतात. आता दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा, राज कुंद्रा व्यतिरिक्त एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील जुहू पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्री आणि तिच्या पतीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या … Continue reading शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, 60 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल