भाजप पाठोपाठ शिंदे गटाचे एमआयएमशी ‘गॅटमॅट’, परळी नगरपालिकेत युती, मुबारक म्हणत दानवेंनी मिध्यांना डिवचलं

भारतीय जनता पक्षानंतर आता शिंदे गटाने सत्तेसाठी एमआयएमशी युती केली आहे. बीड जिल्ह्यातील परळ नगरपालिकेत शिंदे गट, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र आले आहेत. याआधी भाजपनेही अकोटमध्ये सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी केली होती. नेहमी शिवसेनेला हिंदुत्व शिकवणाऱ्या भाजप, मिंधे गटाच्या ढोंगाचा पर्दाफाश झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनीही नवी युती … Continue reading भाजप पाठोपाठ शिंदे गटाचे एमआयएमशी ‘गॅटमॅट’, परळी नगरपालिकेत युती, मुबारक म्हणत दानवेंनी मिध्यांना डिवचलं