शिवसेनेने करून दाखवले… मुंबईकरांना अभिमानाने सांगा! आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशनमधून मांडला विकासकामांचा लेखाजोखा

मुंबई महानगरपालिकेमध्ये सलग 25 वर्षे सत्तेत राहिलेल्या शिवसेनेने मुंबईकरांना शुद्ध पाणी, नागरी सुविधा, कचरा विघटन आणि वीजनिर्मिती, डिजिटल शिक्षण, 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट, कोस्टल रोड आणि ‘बेस्ट’च्या माध्यमातून दर्जेदार स्वस्त वाहतूक सुविधा देतानाच नियोजनबद्ध आर्थिक शिस्तीमुळे 1997 मध्ये 650 कोटी रुपये तुटीत असणाऱ्या पालिकेच्या ठेवी 92 हजार कोटींवर नेल्या. शिवसेनेने हे करून … Continue reading शिवसेनेने करून दाखवले… मुंबईकरांना अभिमानाने सांगा! आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशनमधून मांडला विकासकामांचा लेखाजोखा