राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करून देखील पुरेसा वेळ वाढवून दिला नाही. याविरोधात शिवसेनेने आता सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी दावा दाखल केला आहे.