हिंमत असेल तर नवे राज्यपाल आणून दाखवा! आदित्य ठाकरे यांचं मिंधे सरकारला आव्हान

‘राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते राज्यपाल अभिभाषण करणार, महाराष्ट्रद्वेष्टे राज्यपाल की नवे राज्यपाल? महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांनाच अभिभाषण करू देणार का?’ असे खणखणीत सवाल करत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘हिंमत असेल तर नवे राज्यपाल आणून दाखवा’, असं आव्हान राज्यातील ‘मिंधे-फडणवीस’ सरकारला दिलं. शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मराठवाड्यातील सोमठाणा येथे आदित्य ठाकरे यांनी भेट … Continue reading हिंमत असेल तर नवे राज्यपाल आणून दाखवा! आदित्य ठाकरे यांचं मिंधे सरकारला आव्हान