उपसभापतींसाठी वेगळी बस काढा, वरुण सरदेसाई यांनी सुरक्षा रक्षकांच्या धक्काबुक्कीवरून गोऱ्हेंना सुनावले

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकांनी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांना विधान भवन आवारात धक्काबुक्की केल्याचा प्रकार आज दुपारी घडला. नीलम गोऱहे यांच्यासमोर हा प्रकार घडला. दुसऱ्यांदा असे घडल्याने वरुण सरदेसाई चांगलेच संतापले होते. आमदार आहोत हे ओळखू यावे म्हणून आम्ही बिल्ले लावतो. त्यानंतरही उपसभापतींचे सुरक्षा रक्षक धक्के मारून जातात. उपसभापतींसाठी वेगळी बस … Continue reading उपसभापतींसाठी वेगळी बस काढा, वरुण सरदेसाई यांनी सुरक्षा रक्षकांच्या धक्काबुक्कीवरून गोऱ्हेंना सुनावले