बेस्ट पतपेढी निवडणुकीत ’ठाकरे ब्रॅण्ड’च सरस ठरणार; शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांचा विजयाचा निर्धार

बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत ‘ठाकरे ब्रॅण्ड’च सरस ठरेल. या निवडणुकीत शिवसेना-मनसे युतीला निर्विवाद विजय मिळवून द्यायचा, असा निर्धार गुरुवारी बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना प्रणित ’उत्कर्ष पॅनेल’च्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला. या मेळाव्याला दोन्ही पक्षांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक 18 … Continue reading बेस्ट पतपेढी निवडणुकीत ’ठाकरे ब्रॅण्ड’च सरस ठरणार; शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांचा विजयाचा निर्धार