Sanjay Raut संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 10 ऑक्टोबरला सुनावणी

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सत्र न्यायालयाने 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आज संजय राऊत यांच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला असून पुढच्या तारखेला ईडीकडून युक्तीवाद करण्यात य़ेणार आहे.