राज्यातील 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले, त्यातील दोन भाजपचे आहेत! संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

राज्यातील चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. त्यातील दोन भारतीय जनता पक्षाचे आहेत. हनी ट्रॅपची टोळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असून त्यांना वाचवण्यासाठी ते दिशाभूल करत आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते. हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून झाली होती. महाविकास आघाडीचे … Continue reading राज्यातील 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले, त्यातील दोन भाजपचे आहेत! संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप