बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबईवरून उतरवणं हेच महायुतीचं अंतिम ध्येय, म्हणून इथे ते एकत्र लढायला तयार; संजय राऊत यांचा घणाघात

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबईवरून उतरवणे हेच महायुतीचे अंतिम ध्येय आहे. म्हणून इथे ते एकत्र लढायला तयार आहे. पण मुंबईच्या बाहेर नाहीत. भविष्यात ही मुंबई अमित शहा आणि त्यांच्या कंपन्या अदानीला द्यायला सज्ज झाल्या आहेत, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना … Continue reading बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबईवरून उतरवणं हेच महायुतीचं अंतिम ध्येय, म्हणून इथे ते एकत्र लढायला तयार; संजय राऊत यांचा घणाघात